Translate भाषांतर सुविधा उपलब्ध

Saturday, November 7, 2009

'मिपा ताडीमाडी पुरस्कार!' 'माडीग्रंथ'! सर्व विडंबकांना एक विनम्र आवाहन...! :) | मिसळपाव

'मिपा ताडीमाडी पुरस्कार!' 'माडीग्रंथ'! सर्व विडंबकांना एक विनम्र आवाहन...! :) | मिसळपाव: "ओक साहेब, मला तुमच्या त्या नाडीग्रंथाच्या साहाय्याने एक सांगा की मला एखादी 'आयटम', 'देखणी', 'फटाकडी' मुलगी केव्हा पटेल?

Wink

आता कस बोललात - घ्या

साडी प्रेमी संगीतरत्न तात्या यांना -
आचार्य नाडीनंदाचा
नाडीबोध -

चला माडी चढाया नाडीची ।
येऊ द्या नशा धुंद माडीची ।।
नको शुद्ध नाडी सुटल्याची ।
नको तमा मंद दुर्बुद्धींची ।।

टंच टंच येती हाताला ।
'नंतर' दाविती अंगठ्याला ।।
फिटेल शंका कोण त्या आयटमची ।
मिळेल उब कोणकोणत्या देखणींची ।।

चट्यापट्याची वा इलास्टिकची ।
तट्ट वा घट्ट, तंग वा रुंद ।।
कशीही चालेल पण काढाल हुकाचा ताण।
मग घडेल दिव्यदर्शन नाडी ग्रंथ प्रमाण ।।

चला पटापट उरका फराळ मिपाचा ।
जाता काळ कराल विलाप ज्वानीचा ।।

संपर्कासाठी - मिपाचे ज्ञानपीठ"

ऩाडी ग्रंथ भविष्य

No comments: